← मागील अभंग (30)
पुढील अभंग (32) →

अभंग क्रमांक: ३१


तेलणीशी रुसला वेडा । रागें कोरडें
खातो भिडा ।।
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न
धरी कांहीं ।।
नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें
सांडिला मोहो ।।
शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर
भरिलें मागें ।।
पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें
नेणे फार ।।
तुका म्हणे वांच्या रागें । फेडिलें सावलें
देखिलें जगें ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (30)
पुढील अभंग (32) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!