महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ।। तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ।। नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ।। ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!