← मागील अभंग (28)
पुढील अभंग (30) →

अभंग क्रमांक: २९


आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन

दुजें भावी ।।

म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत

पांचजणें ।।

ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या

निमित्ताकारणें हा ।।

तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी

वेळोवेळा करीतसे ।।

-

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (28)
पुढील अभंग (30) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!