← मागील अभंग (301)
पुढील अभंग (303) →

अभंग क्रमांक: ३०२


तीर्थे केलीं कोटीवरी । नाहीं देखिली
पंढरी ।।
जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे
चि समचरण ।।
योग याग अनंत केले । नाहीं समचरण
देखिले ।।
तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थे
घडिलीं पाहीं ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (301)
पुढील अभंग (303) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!