← मागील अभंग (298)
पुढील अभंग (300) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 26 Aug 2026, 07:22 AM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २९९


बरवा बरवा बरवा रे देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा
रे देवा तूं ।।
पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण
श्रवण रे देवा ।।
अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण
रे देवा ।।
मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु म्हणे महिमा
नेणें रे ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (298)
पुढील अभंग (300) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!