← मागील अभंग (290)
पुढील अभंग (292) →

अभंग क्रमांक: २९१


दोष पळती कीर्तने । तुझ्या नाम
संकीर्तने ।।
हे का करू आदरिले । खोटे वचन
आपुले ।।
तुम्ही पापा भीता । आम्हा उपजावया
चिंता ।।
तुका म्हणे सेवा । कळीकाळा जिंकी
देवा ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (290)
पुढील अभंग (292) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!