← मागील अभंग (289)
पुढील अभंग (291) →

देवाची स्तुती करताना, त्याचे गोडवे गाताना...

Published on: 02 Jul 2026, 07:58 AM

परिस्थिती / संदर्भ:

ज्ञान,उपदेश,उपाय,अनुभवत्यांच्या सर्व इच्छा पुरवतो

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २९०


त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमचें त्या काई
असे ओझें ।।
पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चारा
कोण घाली ।।
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत
प्रतिपाळी ।।
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु
माझा ।।

अर्थ:
(संदर्भ: देवावर भार का घालावा? व त्याच्या पायी आपली सर्व चिंता आणि काळजी का वाहावी?)... Read More
← मागील अभंग (289)
पुढील अभंग (291) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!