द्रव्य असता धर्म न करी । नागवला राजद्वारी ।। माय त्यासी व्याली जेव्हा । रांड सटवी नव्हती तेव्हा ।। कथाकाळी निद्रा लागे । कामी श्वानापरी जागे ।। भोग स्त्रियेसी देता लाजे । वस्त्र दासीचे घेऊन निजे ।। तुका म्हणे जाण । नर गाढवाहूनी हीन ।।
soon
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!