← मागील अभंग (285)
पुढील अभंग (287) →

अभंग क्रमांक: २८६


गातो भाव नाही अंगी । भूषण करावया
जगी ।।
परि तू पतितपावन । करी हे
साच वचन ।।
मुखे म्हणवितो दास । चित्ती माया लोभ आस ।तुका म्हणे दावी वेश । तैसा अंतरी
नाही लेश ।।

अर्थ:
,... Read More
← मागील अभंग (285)
पुढील अभंग (287) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!