मुखे बोले ब्रह्मज्ञान । मनी धन आणि मान ।। ऐसियाची करिता सेवा । काय सुख होय जीवा ।। पोटासाठी संत । झाले कलीत बहुत ।। विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!