← मागील अभंग (279)
पुढील अभंग (281) →

अभंग क्रमांक: २८०


वसवावे घर । देवे बरे
निरंतर ।।
संग आसनी शयनी । घडे भोजनीं
गमनी ।।
संकल्प विकल्प । मावळोनि
पुण्यपाप ।।
तुका म्हणे काळ । अवघा गोविंद
सुकाळ ।।
// भक्ती कशी करावी...

अर्थ:
उपदेशपर, हित, अहित... Read More
← मागील अभंग (279)
पुढील अभंग (281) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!