← मागील अभंग (280)
पुढील अभंग (282) →

अभंग क्रमांक: २८१


येथील हा ठसा । गेला पडोनियां
ऐसा ।।
घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि
सवे त्याला ।।
ध्रु।।. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च
ते रित ।।
तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें
भिन्न ।।

अर्थ:
तुम्ही का अजून परमार्थाला लागत नाही, का अजूनही भक्ती करत नाहीत... Read More
← मागील अभंग (280)
पुढील अभंग (282) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!