पावे ऐसा नाश । अवघिया दिला त्रास ।। अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ।। आइताचा पाक । संयोगाचा सकळीक ।। तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!