न संडी अवगुण । वर्मे मानीतसे सिण ।। भोग देता करितां काई । फुटता यमदंडे डोई ।। पापपुण्य झाडा । देता तेथें मोठी पीडा ।। तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!