Published on: 07 Oct 2025, 03:35 PM
परिस्थिती / संदर्भ:
गौरव गौरावापुरते । फळ सत्याचे
संकल्पे ।।
कठीण योगाहुनि क्षेम । ओकलिया होतो
श्रम ।।
पावले मरे सिवेपाशी । केश उरत
ते कशी ।।
तुका म्हणे बहु आणि । कठीण निघालीया
रणी ।।
।।// ब्रह्मज्ञान लाभण्यासाठी काय करावे
Comments
No comments yet. Be the first to comment!