भाव देवाचे उचित । भाव तोचि
भगवंत ।।
धन्य धन्य शुद्ध जाती । संदेह कैचा
तेथें चित्ती ।।
बहुत बराडी । देवावरी ते
आवडी ।।
तुका म्हणे हे रोकडे । लाभा अधिकारी
चोखडे ।।
// ब्रह्मज्ञान लाभण्यासाठी काय करावे
अर्थ:
भक्ती/प्रेम/भाव: देवावर भाव/श्रद्धा असणाऱ्यांना उद्देशून...
Read More
Comments
No comments yet. Be the first to comment!