← मागील अभंग (276)
पुढील अभंग (278) →

अभंग क्रमांक: २७७


दुर्बळ हे अवघे जन । नारायणी
विन्मुख ।।
सांडोनिया हित जाती । पात्र होती
दंडासी ।।
सिदोरी ते पाप पुण्य । सवें सिण
भिकेचा ।।
तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (276)
पुढील अभंग (278) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!