माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ।। भोगी त्यासी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ।। (२)टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ।। यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ।। (२)
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!