गोडपणे जैसा गूळ । तैसा देव झाला सकळ ।। आता भजू कोणे परी । देव सबाह्य अंतरी ।। उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ।। हेम अलंकार नामी । तुका म्हणे तैसे आम्ही ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!