← मागील अभंग (269)
पुढील अभंग (271) →

अभंग क्रमांक: २७०


परमेष्ठीपदा । तुच्छ मानिती
सर्वदा ।।
हेचि त्यांचे धन । चिंतन सदा
हरीचे ।।
इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे
तो रोग ।।
सार्वभौम राज्य । त्यांसी काही
नाही काज ।।
पातळीचे आधिपत्य । ते तो
मानिती विपत्य ।।
योगसिद्धीसार । त्यांसी वाटे
ते असार ।।
मोक्षायेवढे सुख । सुख नव्हेचि
ते दुःख ।।
तुका म्हणे हरिविण । त्यासी वाटे
अवघा सीण ।।

अर्थ:
आम्ही विष्णुदास... Read More
← मागील अभंग (269)
पुढील अभंग (271) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!