← मागील अभंग (263)
पुढील अभंग (265) →

अभंग क्रमांक: २६४


आम्हासाठी अवतार । मत्स्यकूर्मादी
सुकर ।।
मोहे धावे घाली पान्हा । नाव घेता
पंढरीराणा ।।
कोठे न दिसे पाहता । उडी घाली
अवचिता ।।
सुख ठेवी आम्हासाठी । दुःख आपणची
घोटी ।।
आम्हा घाली पाठीकडे । आपण कळीकाळासी
भिडे ।।
तुका म्हणे कृपानिधी । आम्हा उतरी
नावेमधी ।।

अर्थ:
भक्ती का करावी: प्रेमासाठी, प्रेम लाभावे म्हणूनच देवाने द्वैत निर्माण केले... Read More
← मागील अभंग (263)
पुढील अभंग (265) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!