← मागील अभंग (264)
पुढील अभंग (266) →

अभंग क्रमांक: २६५


रवि रश्मिकळा । नये काढिता
निराळा ।।
तैसा आम्हा झाला भाव । अंगी जडोनी
ठेला देव ।।
गोडी साखरेपासूनी । कैसी निवडते
दोन्ही ।।
तुका म्हणे नाद उठी । निरोनी जाय
नभापोटी ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (264)
पुढील अभंग (266) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!