इच्छावें तें जवळी आलें । काय बोले कारण ।। नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ।। मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ।। तुका म्हणे काय बोले । आतां भलें मौन्य ची ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!