← मागील अभंग (260)
पुढील अभंग (262) →

अभंग क्रमांक: २६१


भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन
काय करी ।।
करितां नव्हे नीट श्वानाचे हे पुच्छ । खापरा परीस
काय करी ।।
निंबाचिया झाडा साखरेचे आळे । बीज तैसे फळे
येती तया ।।
तुका म्हणे वज्र भंगे एकवेळ । कठीण हा
खळ तयाहूनी ।।
दुर्जन

अर्थ:
खळा/दुराचारी/अवगुणी: ... Read More
← मागील अभंग (260)
पुढील अभंग (262) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!