← मागील अभंग (259)
पुढील अभंग (261) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 07 Aug 2026, 07:21 AM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २६०


तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी
जिव्हा झडो ।।
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक
भंगो माझा ।।
नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि
घडी चांडाळ हे ।।
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन
मग यांचें ।।
तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक
क्षण विसंबतां ।।
स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं - अभंग ७

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (259)
पुढील अभंग (261) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!