नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ।। मांडियेला खेळ कौतुके बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ।। स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ।। तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!