दीप घेउनिया धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटीत ।। विष्णुदास आम्ही न भ्यो कळीकाळा । भुलो मृगजळा न घडे ते ।। उधळीता माती रविकळा मळे । हे कैसे न कळे भाग्यहीना ।। तुका म्हणे तृण झाके हुताशन । हे तव वचन वाउगेचि ।।
भक्ती का करावी?
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!