← मागील अभंग (256)
पुढील अभंग (258) →

अभंग क्रमांक: २५७


आमचा विनोद ते जगा मरण । करिती भावहीन
देखोवेखी ।।
न कळे सतत हिताचा विचार । तो हे दारोदार
खाती फेरे ।।
वंदिले वंदावे निंदिले निदावे । एक गेले जावे
त्याची वाटा ।।
तुका म्हणे कोणी नाइके सांगता । होती यमदूता
वरपडे ।।

अर्थ:
जे भक्तीचे सोंग घेतात त्यांना देखील देव लाभत नाही, अशांची भक्ती देवाच्या पायी कधीच सरती होत नाही... Read More
← मागील अभंग (256)
पुढील अभंग (258) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!