← मागील अभंग (255)
पुढील अभंग (257) →

अभंग क्रमांक: २५६


काहीच मी नव्हे कोणीये गांवीचा । एकटा ठायींचा
ठायी एक ।।
नाही जात कोठें येत फिरोनिया । अवघेचि वायाविण
बोले ।।
नाही मज कोणी आपुले दुसरे । कोणाचा मी खरे
काही नव्हे ।।
नाही आम्हां ज्यावे मरावे लागत । आहो अखंडित
जैसे तैसे ।।
तुका म्हणे नाव रूप नाही आम्हां । वेगळा त्या
कर्मा अकर्मासी ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (255)
पुढील अभंग (257) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!