करिसी ते देवा करी माझे सुखे । परी मी त्यासी मुखे न म्हणे संत ।। जया राज्य द्रव्य करणे उपार्जना । वश दंभमाना इच्छे झाले ।। जग देव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ।। तुका म्हणे भय न धरी मानसी । ऐशियाचे विशी करिता दंड ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!