← मागील अभंग (250)
पुढील अभंग (252) →

अभंग क्रमांक: २५१


म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत
डोळां कोणीं ।।
ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो
रस घाईडाई ।।
पर्जन्याचे काळीं वोहोळाचे नद । ओसरतां बुंद न
थारे चि ।।
हिर्‍या ऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन
न भेटे तों ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (250)
पुढील अभंग (252) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!