← मागील अभंग (247)
पुढील अभंग (249) →

अभंग क्रमांक: २४८


पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न
करूनियां ।।
शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे
हातीं तयाचिया ।।
क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळि सत्ता
नाहीं हातीं ।।
कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा
शुकादिक ।।
तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक
पाय जळे ।।

अर्थ:
अधमाचे ज्ञान... Read More
← मागील अभंग (247)
पुढील अभंग (249) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!