Published on: 26 Aug 2026, 07:22 AM
परिस्थिती / संदर्भ:
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण
कृपा करो ।।
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें
चि सांगे ।।
विटंबो शरीर होत कां विपित्त । परि राहो
चित्तीं नारायण ।।
तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें
चि हित ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!