← मागील अभंग (243)
पुढील अभंग (245) →

देवाची स्तुती करताना, त्याचे गोडवे गाताना...

Published on: 02 Jul 2026, 07:58 AM

परिस्थिती / संदर्भ:

हरिस्तुती, अनुभवदेवाला का शरण का जावे? भक्ती का करावी? देवाची हरिस्तुती,

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २४४


दिनानाथा तुझी ब्रिदे चरावर । घेसील कैवार
शरणागता ।।
पुराणी जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हा रोकडे
कळो आले ।।
आपल्या दासांचे न साहासी उणे । उभा त्या
कारणे राहिलासी ।।
चक्र गदा हाती आयुधे अपार । न्यून तेची पुरे
करू धावे ।।
तुका म्हणे तुज भक्तीचे कारण । करावया पूर्ण
अवतार ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (243)
पुढील अभंग (245) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!