काळें खादला हा अवघा आकार । उत्पित्तसंहारघडमोडी ।। बीजे तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ।। तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें कैसे कळों नये ।।
भक्ती करण्यास आवाहन
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!