← मागील अभंग (234)
पुढील अभंग (236) →

अभंग क्रमांक: २३५


देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटी
कर ठेवूनिया ।।
तेणे माझ्या चित्ता होय समाधान । वाटते चरण
न सोडावे ।।
मुखे गातो गीत वाजवितो टाळी । नाचतो राउळी
प्रेमसुखें ।।
तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे । तुच्छ हे
बापुडे सकळही ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (234)
पुढील अभंग (236) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!