← मागील अभंग (233)
पुढील अभंग (235) →

अभंग क्रमांक: २३४


काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाऊका
नाही तुज ।।
बोलता हे कैसे वाटे खरेपण । अमृताचे गुण
अमृतासी ।।
आम्ही एकएका ग्वाही मायपुते । जाणो ते निरुते
सुख दोघे ।।
तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा । का तुम्ही गोपाळा
नेणा ऐसे ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (233)
पुढील अभंग (235) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!