कुमुदिनी काय जाणे परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे ।। तैसे तुज ठावे नाही तुज नाम । आम्हीच ते प्रेम सुख जाणो ।। माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ।। तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी । नाही त्याची भेटी भोग तिये ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!