का हो देवा काही न बोलाचि गोष्टी । का मज हिंपुटी करीतसा ।। कंठी प्राण पाहे वचनांसी वास । तो दिसे उदास धरिले ऐसे ।। येणे काळे बुंथी घेतलीसे खोल । का नये विटाळ होऊ माझा ।। लाज वाटे मज म्हणविता देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ।।
प्रेमभाव बळकट झाल्यावर
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!