← मागील अभंग (225)
पुढील अभंग (227) →

अभंग क्रमांक: २२६


तुजविण मज कोण वो सोयरे । आणिक दुसरे
पांडुरंगा ।।
लागलीसे आस पाहतूसे वास । रात्री वो दिवस
लेखी बोटे ।।
काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा
हेचि ध्यान ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (225)
पुढील अभंग (227) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!