भक्तप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ।। पडिला विसर माझा काय गुणे । कपाळ हे उणे काय करू ।। तुका म्हणे माझे जाळुनि संचित । करी वो उचित भेट देई ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!