← मागील अभंग (223)
पुढील अभंग (225) →

अभंग क्रमांक: २२४


मृत्युलोकी आम्हां आवडती परि । नाही एका
हरिनामाविण ।।
विटले हे चित्त प्रपंचापासूनी । वमन ते
मनी बैसलेसे ।।
सोने रूपे आम्हां मुक्तीकेसमान । माणिके पाषाण खडे तैसे।।तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरि आम्हापुढे।।

अर्थ:
N/A... Read More
← मागील अभंग (223)
पुढील अभंग (225) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!