बळियाचे अंकित । आम्ही झालो बळीवंत ।। लाथाळिला संसार । केला षडूर्मीचा मार ।। जन धन तन । केले तृणाही समान ।। तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माथा ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!