← मागील अभंग (219)
पुढील अभंग (221) →

अभंग क्रमांक: २२०


जातो वाराणसी । निरवी गाई
घोडे म्हैसी ।।
गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा
भरवसा ।।
नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा
भूस खावें ।।
भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि
लागा काठी ।।
सांगा जेवाया ब्राम्हण । तरी कापा
माझी मान ।।
वोकलिया वोका । म्यां खर्चिला
नाहीं रुका ।।
तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा
तूपलोणी ।।
नाहीं माझे मनीं । पोरें रांडा
नागवणी ।।
तुका म्हणे नीट । होतें तैसें
बोले स्पष्ट ।।

अर्थ:
आता आम्ही अशी भक्ती करू/करतो... Read More
← मागील अभंग (219)
पुढील अभंग (221) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!