← मागील अभंग (218)
पुढील अभंग (220) →

अभंग क्रमांक: २१९


कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता
कृष्ण माझा ।।
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू । उतरील पैलपारु
भवनदीची ।।
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोइरा सज्जन
कृष्ण माझा ।।
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा
परता जीवा ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (218)
पुढील अभंग (220) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!