← मागील अभंग (215)
पुढील अभंग (217) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 08 Aug 2026, 07:59 AM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २१६


देव सखा जरी । जग अवघें
कृपा करी ।।
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती
जीव ।।
देवाची जतन । तया बाधूं न
शके अग्न ।।
तुका म्हणे हरी । प्रर्‍हादासि यत्न
करी ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (215)
पुढील अभंग (217) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!