करोत तपादि साधने । कोणी साधोत गोरांजने ।। आम्ही न वजो तया वाटा । नाचू पंढरी चोहटा ।। पावोत आत्मस्थिती । कोणी म्हणोत उत्तम मुक्ती ।। तुका म्हणे छंद । आम्हा हरिच्या दासा निंद्य ।।
आता आम्ही अशी भक्ती करू/करतो
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!