← मागील अभंग (213)
पुढील अभंग (215) →

अभंग क्रमांक: २१४


वैष्णव तो जया । अवघी देवावरी
माया ।।
नाही आणिक प्रमाण । तन धन
तृण जन ।।
पडता जड भारी । नेमा न
टळे निर्धारी ।।
तुका म्हणे याती । हो का
तयाची भलती ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (213)
पुढील अभंग (215) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!