← मागील अभंग (212)
पुढील अभंग (214) →

अभंग क्रमांक: २१३


म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी
दिशा वर्जीयेली ।।
माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे
मूळ विटाळाचें ।।
करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों
दुसरें विषमासी ।।
तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति
देवा वांचूनियां ।।

अर्थ:
त्यांच्या सोबत जेवतो ... Read More
← मागील अभंग (212)
पुढील अभंग (214) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!