अभंग क्रमांक: २०७
पतनासी नेती । तिचा खोटा
स्नेह प्रीती ।।
विधीपुरते कारण । बहु वारावे
वचन ।।
सर्वस्वासी नाडी । ऐसी लाघवाची
बोडी ।।
तुका म्हणे दुरी । राखता हे
तेचि बरी ।।
अर्थ:
स्वहितासाठी: सुखी संसारासाठी: जी स्त्री(बायको) आपल्याला पतनाला नेते तिचे प्रेम खोटे जाणावे ...
Read More
स्वहितासाठी: सुखी संसारासाठी: जी स्त्री(बायको) आपल्याला पतनाला नेते तिचे प्रेम खोटे जाणावे
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!